Time Left: 600 sec

1. वैभव रोजनिशी का लिहितो?

3. आजोबांना तिकीटाचे पैसे का देता आले नाहीत?

4. १५ नोव्हेंबर रोजी वैभवने मुलीला काय दिले?

5. १६ नोव्हेंबर रोजी वैभव कुठे गेला होता?

7. शेतकऱ्याने मुलांना काय दिले?

8. १७ नोव्हेंबर रोजी वैभवला मुख्याध्यापकांनी का बोलावले?

9. वैभव आणि राजूचा वाद कशामुळे झाला?

11. १५ नोव्हेंबरच्या घटनेत कंडक्टरने कोणती प्रतिक्रिया दिली?