Time Left:
600
sec
1. गॅस सिलिंडर स्फोटाच्या वेळी काय करावे?
A. पळून जावे
B. पाणी टाकावे
C. दवाखान्यात धावावे
D. गॅस बंद करावा
2. आग लागल्यानंतर घरातून बाहेर पडताना काय करावे?
A. उभे राहून पळावे
B. रांगत बाहेर जावे
C. पंखा चालू ठेवावा
D. कापडाने तोंड झाकावे
3. पाण्याने नाल्या तुंबू नयेत यासाठी कोण येतात?
A. स्वच्छता कर्मचारी
B. अग्निशमन दल
C. वैद्यकीय कर्मचारी
D. पोलिस कर्मचारी
4. जुन्या तुटलेल्या वायरींचे काय करावे?
A. साफ करावे
B. टाकून द्यावे
C. वेळेवर बदलावे
D. वीजेवर चालू ठेवावे
5. गॅस सिलिंडर जवळ जळाऊ वस्तू ठेवू नयेत कारण काय होऊ शकते?
A. वीज बंद होते
B. आवाज होतो
C. आग लागते
D. पाणी सांडते
6. अग्निशमन दल कसे पोहोचते?
A. सायकलने
B. बसने
C. घंटा वाजवत गाडीतून
D. पायी
7. विजेचा झटका टाळण्यासाठी कोणता उपाय महत्त्वाचा आहे?
A. वायर स्वच्छ ठेवावी
B. वायरचे वजन पाहावे
C. गिझरचे बटण बंद करावे
D. वीज प्रवाह बंद ठेवावा
8. विद्युत मंडळाच्या डिपीपासून काय करावे?
A. हात लावावे
B. जवळ राहावे
C. दूर राहावे
D. सफाई करावी
9. घरातील बल्बवर रुमाल ठेवल्यास काय होऊ शकते?
A. धूर होतो
B. रुमाल पेटतो
C. वीज बंद होते
D. बल्ब फुटतो
10. नाल्यांचा वास टाळण्यासाठी काय करतात?
A. नाले उघडून ठेवतात
B. नाले साफ करतात
C. नाले झाकून ठेवतात
D. नाल्यात पाणी सोडतात
11. आपल्या हातावर वाफ आली तर काय करावे?
A. तेल लावावे
B. पाण्याखाली धरावे
C. बर्फ ठेवावे
D. कपड्याने झाकावे
12. कोणत्या उपकरणावर वजन टाकू नये?
A. इस्त्री
B. मोबाईल
C. विद्युत वायर
D. गिझर
13. आग लागलेल्या ठिकाणी काय करावे?
A. अग्निशमन दलाला बोलवावे
B. स्वतः आग विझवावी
C. धूर पसरवावा
D. वस्तू हलवू नये
Submit Test