Time Left: 600 sec

1. मुलाला कोणता अभ्यास अधिक करायचा आहे?

2. ताई मुलाला काय विचारते?

3. प्रयोगशाळेत कोणती गोष्ट मिळत नाही?

4. ‘निश्चय दांडगा असणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

5. मुलाच्या मते शास्त्रज्ञांचे कार्य कसे असते?

6. मुलाने लॅब तयार करताना कोणती गोष्ट आणली नाही?

7. मुलाला कोणते यंत्र वापरण्याची इच्छा आहे?

8. मुलाच्या मते मोठा शास्त्रज्ञ झाल्यावर काय होईल?

9. शास्त्रज्ञ कशासाठी प्रसिद्ध असतात?

10. ताईने मुलाला कोणता त्रास दिला असेल?